सातबारा Watch

← एकरुखा

Ferfar #1438 · एकरुखा

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
41/इ
Talathi
सुनील सुरेशराव नरवटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर लिहून घेणार : प्रल्हाद तात्या उबाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 41/इ तपशिल : दिनांक 05/08/2021 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा परतूर चा प्रल्हाद तात्या उबाळे यांच्या नावे र.रु.211000/- कर्ज. - 1219 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SBI/AGRI/NOC/FY 25-26/2870 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.