सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1576 · चिंचोली

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
167, 174
Talathi
शुभम तालेवार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 जमीन मालक प्रल्हाद आबाराव कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे चिंचोली शिवारातील गट क्रमांक 167 मधील क्षेत्र 0 हे 71 आर व गट क्रमांक 174 मधील क्षेत्र 0 हे 13 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे बालासाहेब प्रल्हाद कातारे यांना गट क्रमांक 167 मधील क्षेत्र 0 हे 71 आर व गट क्रमांक 174 मधील क्षेत्र 0 हे 13 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730430 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.