Ferfar #1580 · चिंचोली
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- शुभम तालेवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
जमीन मालक सुमनबाई भगवान कातारे, अशोक भगवानराव कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे चिंचोली शिवारामध्ये सुमनबाई भगवान कातारे यांचे नावे गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 2 हे 13 आर व अशोक भगवानराव कातारे यांचे 191 मधील क्षेत्र 1 हे 19 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. सुमनबाई भगवान कातारे यांनी त्यांचा मुलगा नामे अशोक भगवानराव कातारे यांना गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 2 हे 13 आर पैकी क्षेत्र 1 हे 13 आर व नातू नामे भागवत अशोक कातारे यांना गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 1 हे 00 आर शेतजमीन वाटून दिली. तसेच अशोक भगवानराव कातारे यांनी त्यांची पत्नी नामे सविता अशोकराव कातारे यांना गट क्रमांक 191 मधील क्षेत्र 1 हे 19 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828110 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.