सातबारा Watch

← वरफळ

Ferfar #3726 · वरफळ

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
के के वावरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 जमीन मालक ज्ञानेश्वर लक्ष्मणराव माने रा.परतूर ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे वरफळ शिवारातील गट क्रमांक 280 मधील क्षेत्र 2 हे 85 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे सारंग ज्ञानेश्वर माने यांना गट क्रमांक 280 मधील क्षेत्र 2 हे 85 आर पैकी क्षेत्र 2 हे 05 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730748 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.