Ferfar #1584 · वरफळवाडी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- के के वावरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
जमीन मालक गोविंद कचरुलाल मल्लावत व राणी बद्री अग्रवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि, त्यांच्या नावे मौजे वरफळवाडी शिवारातील गट न 154 मध्ये क्षेत्र 1 हे 08 आर सामाईक शेतजमीन असून सदरची शेतजमीन हि त्यांनी दुय्यम निंबधक कार्यालय परतूर यांचे खरेदी दस्त क्र.1788/ 2026 दिनांक :- 04/06/2026 रोजी श्री बालासाहेब बद्रिनारायण ढवळे यांच्या कडून खरेदी केली असून इतर अधिकारातील संपूर्ण विहीरीचा हिस्सा देखील खरेदी केला आहे परंतु इतर अधिकारात सदरची नोंद प्राप्त न झाल्यामुळे इतर अधिकारातील बालासाहेब बद्रिनारायण ढवळे यांच्या विहिरीची नोंद कमी करून गोविंद कचरुलाल मल्लावत व राणी बद्री अग्रवाल यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात आली.