Ferfar #1588 · वरफळवाडी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- के के वावरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
जमीन मालक पवन संतोष सावंत, विशाल संतोष सावंत रा.वरफळ ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे वरफळवाडी शिवारातील गट क्रमांक 42 मधील क्षेत्र 1 हे 00 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी आपापसात पुढील प्रमाणे क्षेत्र विभागून घेतले आहे. पवन संतोष सावंत यांना 0 हे 50 आर व विशाल संतोष सावंत यांना 0 हे 50 आर शेत जमीन वाटून घेतली आहे. करिता अर्ज व 100 रुपये मुद्रांक क्रमांक 77AB 729932 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.