सातबारा Watch

← वरफळवाडी

Ferfar #1589 · वरफळवाडी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
151, 153
Talathi
के के वावरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 जमीन मालक सुनील चंद्रकांत चौधरी रा.परतूर ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे वरफळवाडी शिवारातील गट क्रमांक 151 मधील क्षेत्र 3 हे 60 आर व गट क्रमांक 153 मधील क्षेत्र 2 हे 88 आर शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी पुढील प्रमाणे क्षेत्र वाटून दिले आहे. त्यांची पत्नी नामे अल्पना सुनील चौधरी यांना गट क्रमांक 151 मधील क्षेत्र 3 हे 60 आर पैकी 2 हे 0 आर शेतजमीन वाटून दिली. तसेच त्यांचा मुलगा नामे देवेश सुनील चौधरी यांना गट क्रमांक 153 मधील क्षेत्र 2 हे 88 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली आहे. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828266 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.