सातबारा Watch

← सालगांव

Ferfar #1975 · सालगांव

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
27/9
Talathi
शुभम तालेवार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 जमीन मालक मंडोधरी विष्णू चव्हाण रा. रेवलगाव ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे सालगाव शिवारातील गट क्रमांक 27/9 मधील क्षेत्र 0 हे 81 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे शिवराम विष्णू चव्हाण यांना गट क्रमांक 27/9 मधील क्षेत्र 0 हे 81 आर पैकी 0 हे 40 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730375 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.