Ferfar #1976 · सालगांव
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
जमीन मालक चतुराबाई अच्युतराव गाढवे, अशोक अच्युतराव गाढवे रा. सालगाव ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे सालगाव शिवारामध्ये चतुराबाई अच्युतराव गाढवे यांचे नावे गट क्रमांक 12/2 मधील क्षेत्र 1 हे 62 आर व अशोक अच्युतराव गाढवे यांचे 0 हे 55 आर आणि गट क्रमांक 29/2 मधील क्षेत्र 0 हे 82 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने चतुराबाई अच्युतराव गाढवे यांनी त्यांचा मुलगा नामे अशोक अच्युतराव गाढवे यांना गट क्रमांक 12/2 मधील क्षेत्र 1 हे 62 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. तसेच अशोक अच्युतराव गाढवे यांनी त्यांची पत्नी कमलाबाई अशोक गाढवे यांना गट क्रमांक 12/2 मधील क्षेत्र 0 हे 55 आर आणि गट क्रमांक 29/2 मधील क्षेत्र 0 हे 82 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730299 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.