सातबारा Watch

← सातोना खु.

Ferfar #3136 · सातोना खु.

परतुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
200, 201
Talathi
शुभम तालेवार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जालना गहाणखत लिहुन देणार : दत्ता अरुणराव कबाडी ,विमल दत्ता कबाडी रा. सातोना खु. यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3248-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 883000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200, 201 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता अरुणराव कबाडी ,विमल दत्ता कबाडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 883000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.