Ferfar #3146 · सातोना खु.
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 509
- Talathi
- शुभम तालेवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
जमीन मालक सोनाजी विश्वनाथ आकात रा. सातोना खुर्द ता. परतूर यांची मौजे सातोना खुर्द शिवारातील गट क्रमांक 509 मधील क्षेत्र 0 हे 35 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांची पत्नी नामे मिरा सोनाजी आकात यांना गट क्रमांक 509 मधील क्षेत्र 0 हे 35 आर संपूर्ण शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DS 619080 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.