Ferfar #4102 · सातोना बु.
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 430
- Talathi
- प्रल्हाद देशमुख
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदार जयप्रकाश रामगोपाल काबरा यांनी अर्ज देऊन कळवले कि, त्यांची शेत जमीन मौजे सातोना बु शिवारातील गट क्रमांक ४३० मधील क्षेत्र ३ हे ५४ आर सामाईक शेत जमीन असून हि शेत जमीन वारस फेरफार क्रमांक ३०४४ नुसार आलेली आहे. परंतु वारसा मधुन आई जमनाबाई रामगोपाल काबरा हे दिनांक:- १६/०४/२०२२ रोजी मृत्यू झाले आहेत. करिता 7/12 मधून त्यांचे नाव मृत्यूपत्र, अर्ज, वारस शपथपत्र, पंचनामा, व जाहीर प्रगटन,स्थानिक चौकशी अहवाल दिल्यावरून जमनाबाई रामगोपाल काबरा हे नाव कमी करण्याची नोंद घेण्यात आली.