Ferfar #4112 · सातोना बु.
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- प्रल्हाद देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
शेतजमीन मालक जगन्नाथ मधुकर बिडवे त्यांच्या नावे मौजे सातोना बु. शिवारातील गट क्र.415 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे 64 आर शेतजमीन पैकी त्यांनी नामे शांताबाई मधुकर बिडवे यास गट क्र.415 मध्ये क्षेत्र 1 हे 64 आर शेतजमीन वाटणीने वाटून देऊन या पूर्वीच ताब्यात दिलेली आहे.वरील प्रमाणे शेतजमीन नावे करण्याकरिता केलेली वाटणी हि त्यांच्या कुटुंबात सर्वाच्या समंतीने झालेल्या तडजोड नुसार व वहीती ताब्यानुसार करण्यात आलेली आहे सदरील वाटणी हि कौटुंबिक गरजेपोटी व शेतजमीन व्यवस्थापनाच्या उद्देशाने केली आहे करीता सबंधीतांनी विनंतीअर्ज व 500 रु.बॉंन्ड DG-828292 दिनांक 29/10/2026 पेपरवरील वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली