सातबारा Watch

← उस्मानपुर

Ferfar #1813 · उस्मानपुर

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 19, 206
Talathi
प्रल्‍हाद देशमुख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 जमीन मालक लिहून देणार कुंडलिक लक्ष्मण राउत यांचे मालकीचे मौजे उस्मानपुर शिवारातील गट नं २०६ मध्ये क्षेत्र ० हे ८१ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी संपुर्ण ० हे ८१ आर शेतजमीन मुलगा नामे परमेश्वर कुंडलिक राउत यांना तसेच गट नं १९ मध्ये लिहून देणार कुंडलिक लक्ष्मण राउत यांचे मालकीचे क्षेत्र ० हे १४ आर व गट १७ मध्ये ० हे १५.५० शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी संपुर्ण ० हे १५.५० आर शेतजमीन मुलगा नामे सिद्धेश्वर कुंडलिक राउत यांना ५०० रु बॉंड पेपर ज्याचा बोंड नं DG730458 दि ०८/१०/२०२६ नुसार वाटणीपत्राधारे वाटून दिली.