Ferfar #1820 · उस्मानपुर
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- प्रल्हाद देशमुख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
जमीन मालक काशीनाथ सुंदरराव आंबेकर रा.उस्मानपुर ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे उस्मानपुर शिवारातील गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 1 हे 95 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे रोहित काशिनाथ आंबेकर यांना गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 1 हे 95 आर पैकी क्षेत्र 1 हे 20 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 568989 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.