सातबारा Watch

← रंगोपंत टाकळी

Ferfar #2037 · रंगोपंत टाकळी

परतुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
कुणाल गुंटूक
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 मा. विशेष वसुली अधिकारी, जालना जिल्हा नागरी व कर्मचारी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. जालना, जि. जालना द्वारा - देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता. जालना, जि. जालना यांचे कार्यालयामार्फत प्राप्त जप्ती बोजा आदेश जा.क्र.636/107(10)/स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 05/10/2026 नुसार कर्जदार व प्रतिवादी क्र. 1) श्रीमती मनीषा अशोक ठोंबरे, रा.मु.पो.रंगोपंत टाकळी, ता.परतूर, जि.जालना यांचेकडून वादी संस्था देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जालना, ता.जि. जालना, शाखा परतूर या संस्थेची दिनांक 31/07/2026 अखेर एकूण थकबाकी ₹ 31,649/- येणे बाकी असल्यामुळे वादी संस्था यांचे पूर्ण वसुलीसाठी जामीनदार तथा प्रतिवादी क्र. 2) श्रीमती आशामती महादेव बापमारे यांच्या मौजे रंगोपंत टाकळी येथील गट क्र. 11 मधील त्यांच्या मालकीच्या एकूण 1 हे 00 आर इतक्या क्षेत्रावर वरील रकमेच्या जप्ती बोजाची आदेशान्वये नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.