सातबारा Watch

← गणेशपुर

Ferfar #739 · गणेशपुर

परतुर, जालना · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
कुणाल गुंटूक
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 मौ. गणेशपूर येथील खातेदार कमलबाई नामदेव वाघमारे रा. रंगोपंत टाकळी यांनी मौ. गणेशपूर शिवारातील गट नं. 9/2 मधील त्यांच्या नावे असलेल्या एकूण 1 हे 00 आर इतक्या जमिनीपैकी 0 हे 50 आर इतकी शेत जमीन त्यांचा मुलगा गंगाराम नामदेव वाघमारे रा. रंगोपंत टाकळी यांना बक्षीसपत्र क्र. 3228/2026 सह दुय्यम निबंधक कार्यालय परतूर नोंद दि. 09/10/2026 नुसार विना मोबदला संपूर्ण मालकीहक्कासह कायमस्वरूपी बक्षीस दिली आहे. करिता नोंदणीकृत बक्षीसपत्रानुसार सदर नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.