Ferfar #740 · गणेशपुर
परतुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2/3
- Talathi
- कुणाल गुंटूक
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसिलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सीआर-
आदेश दिनांक : 01/10/2026
अर्जदार दत्ता कारभारी मस्के रा. शेलगाव यांनी गणेशपूर शिवारातील गट क्र. 16/2/3 मधील त्यांच्या नावे असलेली एकूण 1 हे 26 आर इतकी संपूर्ण शेतजमीन त्यांची पत्नी नामे दैवशाला दत्ता मस्के रा. शेलगाव यांच्या नावे वाटणी करून दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. तहसिलदार परतूर यांचे आदेश जा.क्र.2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सीआर- दिनांक 01/10/2026 नुसार सदर नोंद घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.