सातबारा Watch

← गणेशपुर

Ferfar #741 · गणेशपुर

परतुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
कुणाल गुंटूक
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्या. जालना लिहून घेणार : परमेश्‍वर लक्ष्‍मण सागडे यांनी सर्व्हे क्रमांक : 16/1 तपशिल : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि.जालना यांचे कर्ज रु 200000/- परमेश्वर लक्ष्मणराव सागडे यांच्याकडे - 571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र Ref.no:- PNSB/HO./Loan/2026-27/842 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.