सातबारा Watch

← अंगलगांव

Ferfar #1601 · अंगलगांव

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
किरण जोशी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वाटणी पत्र ज.मा. रत्नाकर एकनाथ खंदारे रा अंगलगाव यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 20 मधील क्षेत्र 1 हे 98 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांची पत्नी मनिषा रत्नाकर खंदारे यांना 1 हे 00 आर शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली. करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर वर बॉंड क्रमांक DG 730546 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.