सातबारा Watch

← अंगलगांव

Ferfar #1604 · अंगलगांव

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
किरण जोशी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणी पत्र ज.मा.शिवाजी सिताराम आकात आणि सुर्यभान सिताराम आकात रा सातोना खु यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 61 मध्ये क्षेत्र 2 हे 00 आर सामाईक शेतजमीन असुन त्यांनी आपआपसात खालीलप्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटून घेतली आहे. 1) शिवाजी सिताराम आकात यांना गट क्र 61 मधील क्षेत्र 1 हे 00 आर 2) सुर्यभान सिताराम आकात यांना गट क्र 61 मधील क्षेत्र 1 हे 00 आर याप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून घेतली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 100 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक 74 AB 681449 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.