सातबारा Watch

← अंगलगांव

Ferfar #1606 · अंगलगांव

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
किरण जोशी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 वाटणी पत्र ज.मा.मधुकर रावसाहेब खंदारे रा अंगलगाव ता परतूर यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 2 हे 93 आर अशी संपुर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा आणि त्यांची सुन यांना खालीलप्रमाणे शेतजमीन वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे. 1) सोपान मधुकर खंदारे यांना गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 2 हे 93 आर पैकी 1 हे 53 आर शेतजमीन 2) स्वाती सोपानराव खंदारे यांना गट क्रमांक 18 मधील क्षेत्र 2 हे 93 आर पैकी 1 हे 40 आर शेतजमीन याप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक DG 730818 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.