Ferfar #1609 · अंगलगांव
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वाटणी पत्र
ज.मा.नारायण दगडूबा गोरे आणि बालासाहेब दगडूबा गोरे रा सातोना खु ता परतूर यांची मौजे अंगलगाव शिवारातील गट क्रमांक 81 मध्ये क्षेत्र 0 हे 90 आर आणि गट क्रमांक 82 मध्ये क्षेत्र 0 हे 30 आर सामाईक शेतजमीन असुन त्यांनी खालीलप्रमाणे समप्रमाणात वाटणी पत्रा आधारे वाटून घेतली आहे.
1) नारायण दगडूबा गोरे यांना गट क्रमांक 81 मधील 0 हे 45 आर आणि गट क्रमांक 82 मधील 0 हे 15 आर शेतजमीन
2) बालासाहेब दगडूबा गोरे यांना गट क्रमांक 81 मधील 0 हे 45 आर आणि गट क्रमांक 82 मधील 0 हे 15 आर शेतजमीन
याप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून घेतली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक DS 994893 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.