सातबारा Watch

← हनवडी

Ferfar #960 · हनवडी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
किरण जोशी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणी पत्र ज.मा.द्रोपतीबाई ज्ञानोबा करपे रा हनवडी ता परतूर यांची मौजे हनवडी शिवारातील गट क्रमांक 68 मधील क्षेत्र 1 हे 60 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा मुलगा विजयकुमार ज्ञानोबा करपे यांना 0 हे 40 आर शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली. करिता संबंधिताने वाटणी पत्र 500 रु च्या बॉंडपेपर वर बॉंड क्रमांक DG 730559 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.