Ferfar #962 · हनवडी
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- किरण जोशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
वाटणी पत्र
ज.मा.तातेराव उर्फ तात्याराव सखाराम पवार रा हनवडी ता परतूर यांची मौजे हनवडी शिवारातील गट क्रमांक 59 मधील 1 हे 78 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मुलास खालीलप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्रा आधारे वाटुन दिली आहे.
1) गणेश तातेराव पवार यांना गट क्रमांक 59 मधील क्षेत्र 1 हे 78 आर पैकी 1 हे 19 आर शेतजमीन
2) ज्ञानेश्वर तातेराव पवार यांना गट क्रमांक 59 मधील क्षेत्र 1 हे 78 आर पैकी 0 हे 59 आर शेतजमीन
याप्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राआधारे वाटून दिली आहे.करिता संबंधिताने वाटणी पत्र 100 रु च्या बॉंडपेपर बॉंड क्रमांक 75 AB 582393 नोंदणीकृत नोटरीसह सादर केल्यावरून व अर्जदार यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.