सातबारा Watch

← रायपुर

Ferfar #1403 · रायपुर

परतुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
एम एस लोखंडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर आदेश दिनांक : 01/10/2026 मा तहसीलदार परतूर यांच्याकडील कलम 85(2) अन्वये आदेश जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर दि 01/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85(2) अन्वये खालीलप्रमाणे वाटणीपत्रक करून दिलेले आहे. मौजे रायपुर मधील गट क्र 112 मधील बद्रीनारायण लिंबाजी भापकर यांचे क्षेत्र 03 हे 16 आर पैकी 1 हे 00 आर त्यांनी त्यांची पत्नी नामे राधाबाई बद्रीनारायण भापकर यांना या आदेशानुसार वाटणी करून दिली आहे मा तहसीलदार परतूर यांच्याकडील आदेशानुसार फेरफार घेण्यात आला