सातबारा Watch

← सिरसगांव

Ferfar #2791 · सिरसगांव

परतुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
एम एस लोखंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-०१/वाटणीपत्रक/सिआर आदेश दिनांक : 01/10/2026 मा तहसीलदार परतूर यांच्याकडील आदेश जाक्र 2026/महसूल/जमाबंदी-०१/वाटणीपत्रक/सिआर दि 01.10.2026 नुसार माणिकराव बाजीराव शिंदे यांची मौजे सिरसगाव येथील गट क्र 208 मधील 2 हे 93 आर पैकी 2 हे 00 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे संतोष माणिकराव शिंदे यांना मा तहसीलदार परतूर यांच्या महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 मधील कलम 85(2) नुसार वाटणीपत्रकाआधारे वाटून दिली मा तहसीलदार परतूर यांच्या आदेशानुसार फेरफार घेण्यात आला