सातबारा Watch

← खांडवी

Ferfar #3924 · खांडवी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
452
Talathi
विठ्ठल सर्जेराव घुले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मुळ जमीन मालक राजाभाऊ दगडु चोरघडे यांची मौजे खांडवी शिवारात गट नंबर 452 मध्ये क्षेत्र 1 हे 45 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा मुलगा नामे आकाश राजाभाऊ चोरघडे यांना सदरील गटातील 0 हे. 60 आर शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 76AB 146448 दिनांक 22/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली