Ferfar #5784 · सिंगोना
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- अशोक कान्होबा मोहिते
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मुळ जमीन मालक शिवाजी पिराजी काटकर यांची मौजे सिंगोना शिवारात गट नंबर 211 मध्ये क्षेत्र 0 हे 79 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा पुतण्या नामे शिवराज सुदाम काटकर यांना सदरील गटातील 0 हे 30 आर शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 77AB 403483 दिनांक 03/11/2026 नुसार नोंद घेण्यात आली