Ferfar #1921 · सोयंजना
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- अशोक कान्होबा मोहिते
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मुळ जमीन मालक जनार्धन आबाजी सोळंके यांची मौजे सोयंजाना शिवारात गट नंबर 69 मध्ये क्षेत्र 0 हे 60.50 आर शेतजमीन आसुन त्यांनी त्यांचा मुलगा नामे सिद्धेश्वर जनार्धन सोळंके यांना सदरील गटातील 0 हे 60.50 आर संपुर्ण शेतजमीन यापुर्वीच वाटुन दिली आसुन प्रत्यक्ष ताबा आहे सदर जमीन यापुर्वी कुठे गहाण अथवा तारण नाही करीता वाटणीपत्र बॉन्ड क्र 53AB 868214 दिनांक 30/9/2026 नुसार नोंद घेण्यात आली