सातबारा Watch

← सोयंजना

Ferfar #1923 · सोयंजना

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
अशोक कान्होबा मोहिते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र. 53AB 304262 वर नोटरी दि. 26/10/2026 आधारे करण्यात आले . वाटणीपत्र लिहून देणार/घेणार-1.अश्विनी माऊली आबुज 2.आकाश भानुदास आबुज रा. सोयंजना ता.परतूर जी.जालना वरील लिहून देणार/घेणार यांच्या नावे मौजे सोयंजना शिवारात गट नं 108 मध्ये एकूण 1.4400 हे आर जमीन सामाईक असून त्यांनी आपापसात वाटून घेतली आहे लिहून घेणार अश्विनी माऊली आबुज यांना 0.7200 हे आर व आकाश भानुदास आबुज यांना 0.7200 हे आर जमीन वाटून आली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .