सातबारा Watch

← दैठणा खु.

Ferfar #2115 · दैठणा खु.

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
एस.एम.गारवे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खालील वाटणीपत्र दि. 19/10/2026 बॉंड क्र. 77AB729153 वर नोटरी दि- 19/10/2026 आधारे करण्यात आले वाटणीपत्र लिहून देणार -1. वसंत सदाशिव काटकर वाटणीपत्र लिहून घेणार -1 सविता वसंत काटकर वरील लिहून देणार मूळ जमीन मालक वसंत सदाशिव काटकर यांची मौजे दैठणा खु शिवारात गट क्र 48 मध्ये 00 हे 62 आर जमीन असून लिहून घेणार माझी पत्नी सविता वसंत काटकर हिला गट क्र 48 मधील 0.62 हे आर जमीन पूर्ण वाटून/लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .