Ferfar #2116 · दैठणा खु.
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- एस.एम.गारवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र. 77AB143975 वर नोटरी दि- 14/10/2026 आधारे करण्यात आले
वाटणीपत्र लिहून देणार -1. हनुमंत योगाजी सवने
वाटणीपत्र लिहून घेणार -1 उर्मिला नारायण कदम
वरील लिहून देणार मूळ जमीन मालक हनुमंत योगाजी सवने यांची मौजे दैठणा खु शिवारात गट क्र 105 मध्ये 1.40 हे आर जमीन असून त्यामधून माझी बहिण उर्मिला नारायण कदम हिला 0.20 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.
वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .