सातबारा Watch

← वाहेगांव श्रीष्टी

Ferfar #1486 · वाहेगांव श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मूळ जमीन मालक लिहून देणार 1. दत्ता मारोती नागरे 2.बळीराम मारोतराव नागरे दोघेही रा. वाहेगाव श्रीष्टी ता. परतूर यांनी त्यांच्या मौ.वाहेगाव श्रीष्टी शिवारातील ग.क्र.165 मधील सामाईक जमीन त्यांचे क्षेत्र 0 हे 40 आर असून दोघा भावांनी पुढीलप्रमाणे आपसात वाटणी पत्रक करून जमीन वाटून दिली व घेतली आहे.1. दत्ता मारोती नागरे यास 0 हे 20 आर जमीन व 2.बळीराम मारोतराव नागरे यास 0 हे 20 आर जमीन सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 729052 दिनांक 15/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.