सातबारा Watch

← वाहेगांव श्रीष्टी

Ferfar #1487 · वाहेगांव श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
98, 99
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मुळ जमीन मालक तातेराव हनुमान काकडे रा. वाहेगाव श्रीष्टी ता.परतूर यांनी त्यांची मौ. वाहेगाव श्रीष्टी शिवारातील शेतजमीन गट नं. 99 मध्ये 0 हे 85 आर हि संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे आदित्य तातेराव काकडे यास वाटून व ताब्यात दिली. व तसेच गट नं. 98 मध्ये 0 हे 80 आर हि संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे शुभम तातेराव काकडे यास वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77AB 403154 दिनांक 22/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.