सातबारा Watch

← वाहेगांव श्रीष्टी

Ferfar #1489 · वाहेगांव श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मूळ जमीन मालक लिहून देणार विष्णु परबतराव आघाव रा.वाहेगाव श्रीष्टी ता. परतूर यांनी त्यांच्या मालकीची मौ.वाहेगाव श्रीष्टी शिवारातील ग.क्र.122 मधील जमीन ज्याचे क्षेत्र 1 हे 91 आर या शेतजमीन पैकी त्यांनी त्यांचा मुलगा नामे 1.अनिल विष्णु आघाव यास 1 हे 00 आर जमीन वाटून दिली व त्यांची पत्नी नामे 2.मंगलबाई विष्णु आघाव हिस 0 हे 42.50 आर जमीन वाटून व ताब्यात दिली आहे . सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.76 AB 144830 दिनांक 22/07/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.