सातबारा Watch

← श्रीष्टी

Ferfar #3293 · श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मूळ जमीन मालक लिहून देणार 1. शिलाबाई धनंजय अंभूरे 2. सौरभ धनंजय अंभूरे दोघेही रा. श्रीष्टी ता. परतूर यांनी त्यांच्या मालकीची मौ.श्रीष्टी शिवारातील ग.क्र.18 मधील लिहून देणार नं 1 च्या मालकीचे 1 हे 18 आर संपूर्ण जमीन व लिहून देणार नं 2 चे गट नं 18 मधील 1 हे 62 आर या शेत जमिनी पैकी 1 हे 00 आर जमीन अशी एकून 2 हे 18 आर जमीन लिहून देणार नं 1 चे पती व लिहून देणार नं 2 चे वडील नामे धनंजय पांडुरंग अंभूरे यास वाटून दिली सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 143403 व 77 AB 143402 दिनांक 08/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.