सातबारा Watch

← श्रीष्टी

Ferfar #3297 · श्रीष्टी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार श्री.मिरा जिजा अंभूरे यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांची मौजे श्रीष्टी शिवारातील गट नंबर 239 मध्ये 0 हे 03 आर सामाईक जमीन असून अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मिराबाई जिजासाहेब अंभूरे ऐवजी मिरा जिजा अंभूरे असे नावात बदल करणेबाबत, या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी क्र.ए 2653106 अन्वये मिराबाई जिजासाहेब अंभूरे ऐवजी मिरा जिजा अंभूरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.