Ferfar #810 · श्रीष्टी तांडा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- आर बी खुर्दळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मूळ जमीन मालक लिहून देणार रामेश्वर टिकु राठोड रा. श्रीष्टी तांडा ता. परतूर यांनी त्यांच्या मौ.श्रीष्टी तांडा शिवारातील जमीन जिचा गट क्र.80 मधील 0 हे 75 आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे ज्ञानदेव रामेश्वर राठोड यास कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने वाटून दिली आहे,सदर वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 403039 दिनांक 16/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.