सातबारा Watch

← श्रीष्टी तांडा

Ferfar #812 · श्रीष्टी तांडा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक बाबासाहेब भगतसिंग राठोड रा. श्रीष्टी तांडा ता.परतूर यांनी त्यांची मौ. श्रीष्टीतांडा शिवारातील शेतजमीन जिचा गट नं. 122 मधील 1 हे 20 आर या शेतजमीनी पैकी 0 हे 60 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे सिद्धार्थ बाबासाहेब राठोड यास वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 143731 दिनांक 21 /10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.