सातबारा Watch

← येणोरा

Ferfar #3178 · येणोरा

परतुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
एस.एम.गारवे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बॅक शाखा परतुर गहाणखत लिहुन देणार : फालाजी तुकाराम शेळके रा. येणोरा यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 2998-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फालाजी तुकाराम शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.