Ferfar #3185 · येणोरा
परतुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खालील वाटणीपत्र दि. 16/10/2026 बाँड क्र.53AB868924वर नोटरी दि- 16/10/2026 आधारे करण्यात आले
वाटणीपत्र लिहून देणार - 1. प्रकाश ममतीराम बोंबले
वाटणीपत्र लिहून घेणार - 1. पंचफुला प्रकाश बोंबले
वरील लिहून देणार मूळ जमीन मालक प्रकाश ममतीराम बोंबले यांची जमीन मौजे येणोरा शिवारात गट नं 423 मध्ये 0.37 हे आर व गट नं 424 मध्ये 0.37 हे आर व गट नं 429 मध्ये 0.66 हे आर जमीन असून लिहून घेणार माझी पत्नी पंचफुला प्रकाश बोंबले यास तिन्ही गटातील शेत जमीन 1.40 हे आर जमीन वाटून / लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर