सातबारा Watch

← येणोरा

Ferfar #3197 · येणोरा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
264, 452
Talathi
एस.एम.गारवे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र.53AB868930 वर नोटरी दि- 23/10/2026 आधारे करण्यात आले वाटणीपत्र लिहून देणार - 1. गंगाधर बापूराव जोगदंड वाटणीपत्र लिहून घेणार - 1. संजय गंगाधर जोगदंड वरील लिहून देणार मूळ जमीन मालक गंगाधर बापूराव जोगदंड यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 264 मध्ये 0.87 हे आर व गट नं 452 मध्ये 0.20 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा मुलगा नामे संजय गंगाधर जोगदंड यांना दोन्ही गटातील मालकीचे क्षेत्र 1.07 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर