सातबारा Watch

← येणोरा

Ferfar #3199 · येणोरा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
एस.एम.गारवे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खालील वाटणीपत्र दि. 29/10/2026 बॉंड क्र. 77AB729314 वर नोटरी दि- 29/10/2026 आधारे करण्यात आले वाटणीपत्र लिहून देणार – प्रभाकर निर्गुंणराव गायकवाड वाटणीपत्र लिहून घेणार – गंगा प्रभाकर गायकवाड वरील लिहून देणार मूळ जमीन मालक प्रभाकर निर्गुंणराव गायकवाड यांची मौजे येनोरा शिवारात गट नं 100 मध्ये 1 हे 64 आर जमीन असून लिहून घेणार माझी पत्नी गंगा प्रभाकर गायकवाड हिला 1 हे 20 आर जमीन कायमची वाटून/लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .