सातबारा Watch

← पाटोदा

Ferfar #3112 · पाटोदा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
340
Talathi
वि.त्रि.घोरपडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मौजे पाटोदा शिवारातील गट क्रमांक 340 मध्‍ये क्षेत्र 0 हे 49 आर हे मुळ जमिन मालक विश्‍वंबर लक्ष्‍मणराव खवल यांनी त्‍यांचा मुलगा नामे कार्तिक विश्‍वंबर खवल यांना संपुर्ण शेत जमिन वाटुण दिली आहे. तरी वाटणीपत्र हे 100 रू मुंद्रांक शुल्‍क वर केलेल असुन त्‍यांचा क्रमांक 76AB 146704 हा असुन त्‍यासोबत अर्जदार यांनी अर्ज व वाटणीपत्रक दिलेवरून नोंद घेण्‍यात आली.