Ferfar #2189 · का-हाळा
परतुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- आर बी खुर्दळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मुळ जमीन मालक जनाबाई आत्माराम सोळंके रा. का-हाळा ता.परतूर यांनी त्यांची मौ. का-हाळा शिवारातील शेतजमीन जिचा गट नं. 51 मधील 1 हे 83 आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा सुन नामे सुरेखा केशव सोळंके हिस वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.76 AB 146232 दिनांक 18 /09/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.