सातबारा Watch

← का-हाळा

Ferfar #2191 · का-हाळा

परतुर, जालना · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 मूळ जमीन मालक आदित्य अशोक सोळंके रा.का-हाळा यांनी अर्ज देऊन कळवले आहे की यांच्या नावे मौ का-हाळा शिवारात ग.न 38 मध्ये 0 हे 91 आर जमीन असून सदर गट नं च्या मालकी अ.पा.क त्यांचे वडील नामे अशोक दत्ताराव सोळंके यांचे नाव असून ते आज रोजी सज्ञान झाल्यामुळे त्याच्या नावासमोरील असलेले अ.पा.क नोद कमी करण्यासाठी त्यांनी आधार कार्ड झेरोक्स, टीसी प्रत सादर केल्यावरून नोद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर