सातबारा Watch

← लिंगसा

Ferfar #4032 · लिंगसा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
201, 224
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मुळ जमीन मालक बाबासाहेब किसनराव शिंदे रा. का-हाळा ता.परतूर यांनी त्यांची मौ. लिंगसा शिवारातील शेतजमीन गट नं. 201 मध्ये 1 हे 07 आर व गट नं. 224 मध्ये 0 हे 60 आर अशी एकूण 1 हे 67 आर संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा नातु नामे भागवत तुकाराम शिंदे यास वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.53AB 868736 दिनांक 08/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.