सातबारा Watch

← लिंगसा

Ferfar #4038 · लिंगसा

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
आर बी खुर्दळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार श्री.आर्यन गणेश सोळंके यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांची मौजे लिंगसा शिवारातील गट नंबर 235 मध्ये 0 हे 60.50 आर जमीन असून अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आयन गणेश सोळंके ऐवजी आर्यन गणेश सोळंके असे नावात बदल करणेबाबत, या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2025 मधील नोंदणी क्र.ए 2651693 अन्वये आयन गणेश सोळंके ऐवजी आर्यन गणेश सोळंके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.