सातबारा Watch

← लिखीत पिंपरी

Ferfar #2177 · लिखीत पिंपरी

परतुर, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
वाय यु सय्यद़
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मोजे लिखित पिपरी शिवारातील गट न 81 मध्ये श्री.दिलीप दत्तात्रय करपे यांच्या नावे 0.हे. 42 आर. शेतजमीन व एक स्वतंत्र विहीर आहे. तरी त्यांनी स्वतंत्र विहीर पैकी विहिरीचा आणेवारी प्रमाणे हिस्सा व पाण्याचा आणेवारी प्रमाणे हिस्सा श्री दिलीप दत्तात्रय करपे रा. लिखित पिपरी ता. परतूर जि.जालना यांना नोंदणी कृत खरेदीखत दस्त क्रमांक 2127 दि. 30/06/2026 आधारे दिले. तरी विहिरीचे खरेदीखताचा फेरफार घेण्यात आला. जो मंजुरीस्त्व सादर.